( अमळनेर शहर प्रतिनिधी द्वारा खास बातमी )
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:१२ ऑगस्ट सोमवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील महायुतीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जनसंवाद यात्रेत आज दिनांक १२/ ८/ २०२४ रोजी त्यांच्या उपस्थितीत प्रताप महाविद्यालय युवा संवाद व कलागुरु कार्यालय येथे शेतकरी सन्मान सवादाचे आयोजन करण्यात आले आहे अंमळनेर नगर परिषद स्वच्छता मोहीम मुख्याधिकारी यांच्या माध्यमातून स्वच्छता अभियान राबवले जात आहे महायुतीचे राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे व महिला तथा महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर यांचे देखील उपस्थिती आहे महाराष्ट्राचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांचे जयंत तयारी अमळनेर मध्ये अनेक ठिकाणी भेट देणार आहे व महायुतीचे कार्यकर्ता युवा संवाद आयोजित करण्यात आले आहे महायुतीचे उपमुख्यमंत्री दुपारी बारा वाजता अंमळनेर येथे आगमन होईल कार्यकर्ता यांच्याबरोबर चर्चा होईल विविध विकास कामांचे नियोजन होईल.असे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील हे महाराष्ट्राचे उपमुख्य मंत्री अजित पवार याच्याशी भेटी देऊन संवाद साधतील. साने गुरुजी स्मारक दुपारी एक वाजता अभिवादन केले जाईल. माझी आमदार साहेबराव धोंडू पाटील यांच्या निवासस्थानी भेट होईल दुपारी दोन वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पुतळ्याचे विनम्र अभिवादन करुन तिथून सुभाष चौक पुतळ्याचे अर्बन बँक समस्याने गुरुजी मूल्यअर्पण केले जाईल बन्सीलाल मंगल कार्यालय असे अनेक ठिकाणी महायुतीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यकर्ते मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी केलेले विकास कामांचे बद्दल अमळनेर येथील काही ठिकाणी कार्यकर्ता पुढील विकासाबद्दल चर्चा होईल येणाऱ्या हंगामी निवडणुका कार्यकर्ता संवाद युवा संवाद असे अनेक विषयाबद्दल चर्चा केली जाईल विकास कामांचा आढावा घेतल्या जाईल असे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार अमळनेर अनेक विषयावर चर्चा कार्यकर्ता व अनेक ठिकाणी भेटी देणार आहे. महाराष्ट्राराचे उपमुख्य मंत्री याच अमळनेर शहरातील जंगी स्वागत...

