Showing posts from November, 2024Show all

⭕ *आ.अनिल पाटलांना मंत्रिपद मिळावे म्हणून घातले सती मातेला साकडे...*🔘 ⭕ *अमळनेर मतदारसंघाच्या विकासासाठी न्यू प्लॉट परिसरातील सती माता भक्तांनी मानला नवस...*🔘

⭕ *एसटी सोबत राज्यभर दौडणार मंगळ ग्रह मंदिराची प्रसिद्धी...*🔘

⭕ *अमळनेर मतदार संघ या मातीतील सर्वच भूमीपुत्रांचा बालेकिल्ला...*🔘 ⭕ *पराभव झालेल्यांनी आतातरी जातीयवाद थांबवावा-महेंद्र बोरसे...*🔘

⭕ *पंधरा हजाराची लाज घेताना पारोळा येथील दोन पोलीस लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात...*🔘

⭕ *जगद्गुरु रामानंदाचार्य पुरस्कृत गणेश्वर शास्त्री द्रविड यांची श्री मंगळ ग्रह मंदिराला सदिच्छा भेट...संस्थेच्या विश्वस्थांकडून पाद्यपूजन...*🔘

⭕ *लाडक्या बहिणीच्या योजना व शासन आपल्या दारी महायुतीचा दणदणीत विजय...अनिल भाईदास पाटील...*🔘

⭕शरदचंद्र पवारांच्या विधानाला अमळनेरानी ठरविले खोटे..."अनिल पाटील पुन्हा विधानसभेत दिसणार नाही"... 🔘 ⭕गिरीश महाजन यांच्या वक्तव्याची अमळनेरकराना आहे आठवण...जेवढे जास्त मताधिक्य तेवढे चांगले खाते मिळणार...🔘 ⭕ महायुतीचे उमेदवार अनिल पाटील 33 हजार लिड मताधिक्याने दणदणीत विजय...🔘 ⭕अनिल पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत महायुती धर्म पाळत उमेदवार असलेल्या खा.स्मिताताई वाघ यांच्या साठी प्रचंड मेहनत घेतली होती...आता विधानसभा निवडणुकीत खा.स्मिताताई वाघ यांनी देखील तेवढीच मेहनत अनिल पाटील यांच्या विजयासाठी घेतली...🔘

⭕ *निवडणूक अधिकारी २३ तारखेला करणार उमेदवार लोकशाही दिलेले आपले मतदानाच्या अधिकार...*🔘

⭕ अमळनेर विधानसभा मतदारसंघ महायुतीचे उमेदवार अनिल भाईदास पाटील यांनी घेतली कृषिभूषण साहेबराव पाटील यांची भेट...🔘

Load More That is All