⭕ *गांधलीपुरा भागातील पाणीपुरवठा दूषित होत असल्याने नागरिकांची थेट पाणीपुरवठा अधिकारी प्रवीण बैसाणे यांना निवेदन...*🔘

 

(अमळनेर शहर मानद प्रतिनिधी :- उमाकांत ठाकूर )

        [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क  ]

⭕ जळगाव / अमळनेर  ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:१३ डिसेंबर शुक्रवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील गांधलीपुरा भाग शहरातील नागरिक  यांनी शहरातील गांधलीपुरा भागातील दर्गा अली मोहल्ला येथील मस्जिद च्या मागील भागातील गल्लीत अनेक दिवसांपासून नगर परिषदेच्या नळात दुषित पाणी पुरवठा होत आहे  सामान्य जनतेच्या तसेच लाहान मुलांचा आरोग्यच्या दूषित पाणी मुळे लहान मुलांवर आरोग्य धोका होऊ शकतो   या पाण्या मुळे त्यांची आजारी होणयाची शक्यता नाकरता येत नाही तसे या भागात ३ इंची पाईप लाईन आहेत तरी त्या परीसरातील नागरिकांच्या व लहान मुलांचा आरोग्यच्या तातडीने विचार करुण नवीन पाईपलाईन दुरुस्ती करून नागरिकांचे हाल अपेक्षा न करता सुरळीत पाणी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे  होणाऱ्या अडचणी पासून लवकर पाण्याची सुविधा उपलब्ध  करावी असे या भागात ४ इंची नवीन पाईप लाईन टाकण्यात यावे असे नागरिकांनी विनंती केली आहे पानी पुराठा अधिकारी अमळनेर नगर परिषद अमळनेर प्रवीण बैसाने यांना निवेदन देण्यात आले आहे निवेदन देताना खालील नागरिक यांनी सह्या केलेल्या आहेत सुन्नी दारुल कज़ा व अल्लामा फ़ज़ले हक़ खैराबादी (रहें.) स्टडी सेंटर & पब्लिक लाइब्रेरी चे अध्यक्ष–रियाज़ शेख,माजी नगर सेवक फिरोज मिस्री, अज़ीम शोला, लतीफ पठान, जावेद शेख, आदि मान्यवर उपस्थित होते

===≈=====================================

Post a Comment

0 Comments