⭕ *संशय आल्याने टपरी धारकाने नगरपरिषद अतिक्रम विभागाचे राधेश्याम यांना मारहाण...*🔘



( अमळनेर शहर प्रतिनिधी :- उमाकांत ठाकूर )

         [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क  ]

⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:१९ डिसेंबर गुरुवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील शहरातील कोबडी बाजार येथे अतिक्रम विभागाचे कर्मचारी राधेश्याम अग्रवाल संशय आल्याने आमची टपरी हटाव आहे तू यामुळे राधेश्याम यांना मारहाण केली या रस्त्याचे काम चालु असल्याने अतिक्रमण विभागातील नगरपरिषद अमळनेर कर्मचारी राधेश्याम अग्रवाल त्याठिकाणी कर्तव्यावर असतांना दुपारी १२.३० वाजता. च्या सुमारास अतिक्रमण धारक जितेंद्र रजंन सांळुखे व त्याचा भाऊ दशरथ रजंन सांळुखे यांनी आमच्या हटवण्यात येत आहे या कारणाने राधेश्याम यांना मारहाण करून दोघांन अतिक्रमितअसलेल्याआमच्या टपरीलां हात लावल्यास हातपाय तोडून टाकू अशी धमकी अग्रवाल यांना दिली मात्र अग्रवाल यांनी सांगितले की, ते माझ्या हातात नाही मला, मा. मुख्याधिकारी यानी दिलेल्या आदेशाप्रमाणे मी काम करीत असतो, तुम्हाला हरकत असेल तर तुम्ही त्यांना भेटुन विनती करु शकतात, यावेळी ते कर्तव्य बजावत असतांना दोघांनी अग्रवाल यांना लाथाबुक्कांनी पोटावर पाठीवर मारहाण करून शिविगाळ केली आणि तुआमच्या टपरीला हात लावून दाखव तुला जिंवत सोडणार नाही अशी धमकी दिल्याने शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून जितेंद्र रजंन सांळुखे व दशरथ रजंन साळुखे विरुध्द अमळनेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोदकरण्यात आला पुढील तपास पो.हे.कों नाना पवार करत आहे. नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्या आदेशाने मी कोणतेही कारवाई न करता मला न सांगता मारहाण करून मला दम दिला असे राधेश्याम नगरपरिषद अतिक्रम विभाग कर्मचारी यांनी माहिती दिली आहे

========================================

Post a Comment

0 Comments