⭕ *परभणी शहर महानगरपालिका.2025 संभाव्य निवडणूक लढविणार...माजी नगरसेविका सौ शांताबाई प्रभाकर लंगोटे यांचे प्रतिपादन...*🔘

 

   ( परभणी तालुका प्रतिनिधी द्वारा खास बातमी )

        [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क  ]

⭕ परभणी / परभणी ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:२१ जानेवारी मंगळवार :- परभणी जिल्ह्यातील परभणी येथील सन 2025 मध्ये होणाऱ्या संभाव्य महानगरपालिकेची निवडणूक आपण सर्वसाधारण स्त्रिया करता राखीव झालेल्या शहरातील एखाद्या प्रभागातून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा परभणी शहर महानगरपालिकेच्या कर्तबगार माजी नगरसेविका सौ शांताबाई प्रभाकर लंगोटे यां लढविणार असल्याची घोषणा प्रचार माध्यमांशी बोलताना केली परभणी नगरपरिषद असताना सन 1999 मध्ये त्या प्रचंड मतांनी विजयी झालेले आहेत तसेच परभणी शहर नगर परिषदेच सन 2011 मध्ये रूपांतर झाल्यानंतर त्यांनी सन 2012 मध्ये निवडणूक लढवली आणि त्या प्रचंड बहुमताने विजयी झालेले आहेत नगरसेवक झाल्यानंतर आपल्या कार्यकाळामध्ये त्यांनी अनेक प्रकारच्या समस्या जनतेचे प्रश्न शासनाच्या विविध लोक हितकारी योजनेचा लाभ सर्व जातीधर्माच्या नागरिकांना शासन दरबारी इमानी इतबारे प्रयत्न करून मिळून दिलेला आहे त्यामुळे जनतेमध्ये त्यांची प्रचंड लोकप्रियता आहे महिला वर्ग तरुणी आणि सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून लाभ मिळवून देण्याचा त्यांनी ऑटोकार प्रयत्न केलेला आहे घरकुल योजना संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून आपण विधवा ज्येष्ठ नागरिक याचबरोबर पात्र लाभार्थी यांना अंतोदय योजनेअंतर्गत कुटुंबिक शिधापत्रिका देण्याबरोबरच बेघर लोकांनाही जागा मिळून दिलेली आहे त्यांच्या या सामाजिक कार्यामुळे लोकप्रिय आहेत यामुळेच जनतेतून मागणी होत आहे येणाऱ्या संभाव्य 2025 च्या निवडणुकीमध्ये महिला सर्वसाधारण वर्गाकरिता राखीव असलेल्या प्रभागातून आपण निवडणूक लढवावी असा आग्रही सौ शांताबाई प्रभाकर लंगोट यांना केला जात आहे यावेळी प्रचार माध्यमांशी बोलताना सौ लंगोटे म्हणाल्या की आपण योग्य वेळी सर्वांशी विचार करून निवडणूक लढण्याबाबतचा निर्णय घेऊ सौ शांताबाई प्रभाकर लंगोटे हे अत्यंत धार्मिक आणि सामाजिक बांधिलकी पत्करून इमानी इतबारे शासन दरबारी लोकहित योजनेचा लाभ मिळवून देणाऱ्या कार्यकर्ता आहेत त्या जिल्हा झोपडपट्टी संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष कर्तबगार माजी नगरसेवक प्रभाकर अण्णा लंगोटे यांच्या सुविधा पत्नी असून परभणी शहर महानगरपालिकेचे लोकप्रिय माजी नगरसेवक तथा सभापती तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर जिल्हा कार्यकारी अध्यक्ष शप्र पक्षाचे विद्यमान कर्तबगार कार्याध्यक्ष आहेत

=========================================

Post a Comment

0 Comments