(भुसावळ तालुका मानद प्रतिनिधी द्वारा खास बातमी)
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ भुसावळ / भुसावळ ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक: ०४ एप्रिल शुक्रवार :- भुसावळ जिल्ह्यातील भुसावळ येथील दिनांक ०१ एप्रिल पासुन (AIANGO) चे केडर संबंधित विविध मागण्या संदर्भात सुरुवात झाली आहे.०१ एप्रिल पासुन शांतिपूर्ण आंदोलन विरोध प्रदर्शन सुरु आहे.भारतातील ४१ आयुध निर्माण्यांमध्ये एआयएएनजीओ असोशियन चे (AIANGO) विरोध प्रदर्शन सुरू आहे. त्यातील यूनिट आयुध निर्माणी भुसावळ.ऑल इंडिया असोसिएशन नॉन-गॅझेटेड ऑफिसर्स केडर (अराजपत्रित अधिकारी) संबंधित विविध कार्यक्रमांसाठी 1 एप्रिलपासून शांततापूर्ण विरोध आंदोलन सुरू केले आहे. हे आंदोलन भारतातील ४१आयुध निर्माणी या मधे सुरू आहे. या आंदोलनाला सीआरए (सीडीआरए) संबंधित सुपरवायझर असोसिएशन आणि लिपिक संघटना स्वतः सहभाग आहे...
या आंदोलनात मुख्यतः एनपीएस चा विरोध तसेच आयुध निर्माण्या मधे प्रसार भारतीमॉडेल लागू करवा व सेवानिवृत्तीपर्यंत प्रतिनियुक्तिगट गॅझेट नोटिफिकेशन (राजपत्र अधिसूचना) तयार करण्यात यावे (एआयएएनजीओ) संवर्गाशी संबंधित क्षेत्र जसे की, जेडब्ल्यूएम ते ए डब्ल्यू एम पदावर पदोन्नती, जे डब्ल्यू एम (एलडीसी) ईएसजी संवर्गातील काही श्रेणी स्थिरता यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये अत्यंत गंभीर असल्याचे म्हटले आहे, आज 41 आयुध निर्माणी मधे गट ब संवर्गातील अधिकारी कर्मचारी चे वतीने हे आदोलन शांतिपूर्ण विरोध आंदोलन सुरू आहे .ब्रांच सचिव सुनिल बाविस्कर,चेअरमन संजय दांडगे ,वाईस चेअरमन हीरालाल परदेशी तसेच सुपरवायझर आणि लिपिक संघटने चे जेसीएम-३ विनोद पवार,राहुल बोरसे,हर्षल ठाकुर या सर्व पदाधिकारी यांनी दिनाक ०२/०४/२०२५ ला या आंदोलनाची intimation letter स्थानिक प्रशासन ला दिली आहे ...
=========================================
========================================