⭕ *यश अपयश येत असते फक्त काम करत रहा..माजी आमदार शिरिष चौधरी...*🔘

 





(अमळनेर तालुका मानद प्रतिनिधी द्वारा खास बातमी)

         [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]

⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:०४ एप्रिल गुरुवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील अमळनेर विधान सभा मतदारसंघ निवडुण आलेले माजी आमदार व हिरा उद्योग समूहाचे उद्योजक शिरीष चौधरी यांचा आज रोज दिनांक ०४/०४/२०२५ रोजी वाढ दिवस साजरा होत आहे. अमळनेर मैत्रीचा राजा व कार्यसम्राट या नावाने ओळख असलेले माजी आमदार शिरीष चौधरी जीवाला जीव देणारा माणूस सर्व धर्मात एकत्र राहणारा संकटकाळी धावून येणारा विकासपुत्र मैत्रीच्या राजा माणूस अमळनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील गरीब व मध्यम वर्गाला मदतीचा हात देणारा समृद्धी आणि ऐश्वर्य संपन्न हो असे स्वप्न बघणारा व कार्यकर्त्यांना जवळीक घेऊन प्रेम देणारा मी सदैव सत्ता येथे सत्ता जाते मात्र काम करत राहा...

   


      मा.आ. शिरीष चौधरी यांच्या वाढदिवसाच्या मित्रपरिवार व शिरीष दादा चौधरी मित्रपरिवार व समस्त कार्यकर्ते भरभरून वाढदिवसाच्या शुभेच्छा...तुमच्या इच्छा आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे मनात आमच्या एकच इच्छा तुम्हाला उदंड आयुष्य लाभो माजी आमदार शिरीष चौधरी आपणास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा....💐💐🎂🎂🍫🙏🏻


=======================================

Post a Comment

0 Comments