(अमळनेर तालुका मानद प्रतिनिधी द्वारा खास बातमी)
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:०६ एप्रील रविवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील कोळपिंप्री वि. का. सोसायटी लि. कोळपिंप्री. चेअरमन पदी व व्हाईस चेअरमन पदी कोणाची निवड व्हावी असा मनात प्रश्न गावातील मंडळी व सोसायटीचे सदस्य याना पडला पण अचानक बापूसो व आण्णासो यांचे नाव सुचवले.कोळपिंप्री वि.का. सोसायटी लि.कोळपिंप्री. चेअरमन पदी दिपक माधवराव पाटील. व्हा. चेअरमन पदी प्रतापराव अर्जुन पाटील यांची नाव सुचवले सवॅ सहमतीने विरोध न करुन या दोघांचा सवॅसहमतीने बिनविरोध निवडणूक झाली.आणी नवीन चेअरमन बापूसो व व्हा चेअरमन आण्णासो दोघांचे अभिनदंन.केले.कोळपिंप्री वि .का. सोसायटी लि.चे माजी चेअरमन जयेश कुमार काटे यांनी राजीनामा दिल्यानंतर कोण होईल असा नवीन कोळप्रिप्री विकास का. सोसायटीच्या चेअरमन याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं होतं पण आज दोघी पक्षांकडून सहमतीने बिनविरोध निवडणूक करून कोळपिंप्री सोसायटी लि. चेअरमन पदी दीपक माधवराव पाटील व व्हा चेअरमन प्रतापराव अर्जुन पाटील यांची बिनविरोध निवडणूक करण्यात आली..आता पुढील कारभार बापूसो.दीपक माधवराव काटे व आण्णासो. यांच्याकडे सोपवण्यात आला.या नवीन चेअरमन बापूसो व्हा चेअरमन आण्णासो यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक अभिनंदन...💐💐💐
========================================
========================================
=========================================