(अमळनेर तालुका मानद प्रतिनिधी द्वारा खास बातमी)
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:०७ एप्रील सोमवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील ईद मिलन च्या निमित्ताने शिर खुर्मा कार्यक्रमात मान्यवर पाहुणे, अधिकारी, नेते, कार्यकर्ते, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अल्लामा फजले हक़ खैराबादी ग्रंथालयाचे अध्यक्ष आणि कार्यक्रमाचे संयोजक मौलाना रियाज शेख यांनी प्रस्ताविक करीत, कार्यक्रमामागील भूमिका विशद केली.प्रसंगी माजी आमदार डॉ बी एस पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, मुख्याधिकारी तुषार नेरकर, भागवत गुरुजी, जळगाव एकता संघटनेचे फारुक शेख, राष्ट्रवादी चे एजाज मलिक, यांनी शुभेच्छापर भाषणे केलीत.खाकी रंगात सारे रंग सामावले असून आम्ही संविधानातील कायाद्याचे राज्य यासाठी कार्यरत आहोत असे प्रतिपादान डी वाय एस पी विनायकराव कोते यांनी केले.परी.पोलीस अधीक्षक केदार बारबोले, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनीही सदर उपक्रमाच कौतुक करून अमळनेर सारख्या शांत शहरातील नेते आणि पत्रकार वेळोवेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी भरघोस मदत करतात. त्यामुळे तंटे शांत करण्यास मदत होते.कार्यक्रमाच्या दरम्यान सर्व उपस्थित पाहुण्यांनी शिर खुर्म्याचा आस्वाद घेतला.कार्यक्रमाचे अध्यक्ष मुफ्ती जाहीद हुसैन यांनी शुभेच्छा देतांना म्हणले कि "सारे जहाँ से अच्छा" ही १९०४ मध्ये प्रसिद्ध कवी अल्लामा मुहम्मद इक्बाल यांनी लिहिलेली एक उर्दू गझल आहे. ही गझल भारतीय स्वातंत्र्यलढ्यादरम्यान राष्ट्रवादाचे आणि ब्रिटिश राजवटीच्या विरोधाचे प्रतीक बनले आणि आजही भारतात देशभक्तीचे प्रतीक मानले जाते.
कार्यक्रमांस मौलाना रियाज़ शेख, मुफ्ती जाहिद हुसैन सहाब,माजी आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार बी एस पाटील, मुख्य अधिकारी तुषार नेरकर साहेब, डी वाय एस पी विनायकराव कोते साहेब, परी पोलिस अधिक्षक केदार बारबोले साहेब, पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम साहेब, जलगांव मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख, राष्ट्रवादी कांग्रेसचे जिल्हा अध्यक्ष एजाज़ मलिक साहेब,अर्बन बैंक चे अध्यक्ष पंकज मूंदड़ा, बंसीलाल भागवत गुरुजी, महेन्द्र पाटील सर भाजपा तालुका सरचिटणीस,प्रीतपाल सिंग बग्गा साहेब, संघरक्षित भंते जी,डॉ राहुल निकम साहेब, मनोहर नाना,गट शिक्षण अधिकारी अशोक बिरहाडे सर, बबली पाठक, सोमचंद संदानशिव, संतोष बिरहाडे सर, यशवंत बैसाने R P I,ऍड अभिजीत बिरहाडे, मनोज मोरे,ऍड शकील काजी, कांग्रेस पक्षा चे सुलचना ताई, पत्रकार बंधु विजय गाड़े सर, समाधान मैराळे, उमेश धनराडळे, मुन्ना पत्रकार,जीतु ठाकुर,जयंत वानखेड़े, कमलेश वानखेड, उमाकांत ठाकुर, सुरेश कमले, बापुराव ठाकरे, दयाराम पाटील, पत्रकार संदीप पाटील,आर जे पाटील सर,सोपान सर ,विक्की जाधव, अजय भामरे, एस सी तेली, रमेश सिरसाट, योगेश पाटील, महेन्द्र पाटील, शालिकराम पाटील, नरेंद्र पाटील, बी के सूर्यवंशी, श्याम पवार, प्रताप पाटील, कुदरत अली, हैदर मिस्री, नावेद शेख,इकबाल कुरेशी, सैय्यद अझहर अली, रिज़वान मनियार, आकिब अली, शाहरुख सिंगर, अल्तमश शेख, अकरम पठान, युसूफ पेंटर, हाजी सुपडु खाटीक,गयास अहलकार कार, रुकनोद्दीन अहलेकार,अ.खालिक अहलेकार, शराफ़त मिस्री,कमा पलमबर, रईस शेख, इकबाल शेख, अल्ताफ़ पटवे, अयाज़ अली, फारुक खाटीक, रहीम मलिक, फारुक शेख, आरिफ शेख,राशिद शेख, इकबाल मंसूरी मंडप वाले, अशपाक शेख, मुशरत अली,शेरखा पठान, देवदत्त संदानशिव,अर्जुन संदानशिव,रावसाहेब,पारधी समाजाचे संजय पवार, बल्ली पवार, धनराज पारधी,आप्पा दाभाडे,गोरख महाराज,भुरा पारधी, नूतन बाई,वाल्मीकि मेहतर समाजाचे विक्की घोगले, डमरू भैय्या, नितीश लोहरे, सरपंच राजु चंडाले,चर्मकार समाजाचे गणेश जाधव , महेश झांजरे, संजय जाधव,राजु भाऊ, रविन्द्र साळुखे, मांग गारुढी समाजाचे रोहीदास माहाराज, प्रभु दासआदि मान्यवर उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड शकील काझी यांनी केले तर आभार प्रदर्शन गौतम मोरे यांनी केले., कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली...
=========================================



