⭕ *आबेडकर चळवळीतील सामाजिक कार्यकर्ता जालना येथे समाजरत्न म्हणून पुरस्काराने सन्मानित :- आकश दादा शिरसाठ...*🔘





(जालना तालुका मानद प्रतिनिधी द्वारा खास बातमी)

       [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]

⭕ जालना / जालना ,( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:०५ एप्रिल शनिवार :- जालना  जिल्ह्यातील खरपुडी येथील वर्ष 2025 च्या आयोजित समाजरत्न पुरस्कार सोहळ्यात विविध क्षेत्रातील आलेले मान्यवरांचा समाजरत्न पुरस्काराना सन्मानित करण्यात आले या प्रसंगी आकाशदादा शिरसाठ याना  🏆.समाजरत्न पुरस्कार 2025.🏆 जालना खरपुडी येथे नुकताच समाजरत्न पुरस्कार सोहळा पार पडला या जालना शहरांमध्ये  समाजरत्न पुरस्कार मिळून या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.आंबेडकर चळवळीतील सामाजिक कार्य व योगदान बघून आम्ही केलेल्या सामाजिक कार्य गेल्या अनेक दिवसापासून आम्ही जे काम करतो समाजावर कुठे अन्या अत्याचार झाला त्या विरोधात आंदोलन करून पिढीताना न्याय देण्याचा काम करतो महाराष्ट्रभर अन्यत्याचाराला वाचा फोडण्यासाठी आंदोलन मोर्चे निवेदन देऊन रस्त्यावरचा संघर्ष करतो हा संघर्ष करत असताना शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे काम. विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याचा काम. कामगारांना न्याय मिळवून देण्याचे काम गोरगरिबांना दवाखान्यासाठी रात्र आणि दिवस काम,भूमिहीन शेतकऱ्यांसाठी अनेक आंदोलन केले,भूमिहीन शेतकरी शेतमजुरांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी अनेक आंदोलन करून शेतकऱ्यांसाठी लढा दिला.अन्यायग्रस्त लोकांना न्यायासाठी लढा दिला.अनेक गोरगरिबांचे अतिक्रमणात घर तोडणाऱ्याच्या विरोधात आंदोलन उभे करून गोरगरिबांना घर मिळवून देण्याचे काम केलं.नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे अशी अनेक आंदोलन शेतकऱ्यांसाठी केले. गोरगरिबांना पाणी मिळालं पाहिजे यासाठी पाण्याचा लढा सुद्धा या माध्यमातून करण्यात आल्या असे अनेक सामान्य नागरिकांचे मूलभूत प्रश्न आहेत यासाठी लढा उभारला हे काम करत असताना कुठलीही अपेक्षा न ठेवता निस्वार्थीपणे समाजाचं काम केलं समाजाचं काम करत असताना अनेक वर्षापासून समाजाकडून मला मजुरी मिळाली अनेक दिवसापासून असे पुरस्कार मला मिळत आले नुकतंच राज्यस्तरीय पुरस्कार 2024 ज्ञानोबा तुकोबा अभंग पुरस्कार हा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला समाज रत्न पुरस्कार सुद्धा 2024 मला मिळाला तीन महिन्यात दुसऱ्यांदा हा समाजातनं पुरस्कार 2025 जालन्या शहरांमध्ये मिळाला.त्याबद्दल आयोजक मुकेश भाऊ निकाळजे मित्र मंडळ व या कार्यक्रमाचे संकल्पना ज्यांनी घडून आणली असे आचार्य भंते कश्यप ली यांचे मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतो आमच्या कार्याची दखल घेतली आम्हाला कामाची मजुरी हा पुरस्कार देऊन दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो व तुमच्या कार्याला मानाचा क्रांतिकारी जयभीम करून या निळ्या सैनिकाची निळी सलामी देतो.!! 

       *सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य* 

               आकाश दादा शिरसाट 

                 *🇪🇺.जय भीम.🇪🇺*

========================================

Post a Comment

0 Comments