⭕ *माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या वाढदिवसाला मान्यवरांची हजेरी व कार्यकर्ते सह शुभेच्छा..अभीष्टचिंतन सोहळा संपन्न...*🔘




(अमळनेर तालुका मानद प्रतिनिधी द्वारा खास बातमी)

          [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]

⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:०५ एप्रिल शनिवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील माजी आमदार शिरीष चौधरी यांचा वाढदिवस दिनांक ४ एप्रिल २०२५ रोजी इंदुमाई निवास, स्टेशन रोड येथे साजरा करण्यात आला. सायंकाळी ६ वाजता सुरू झालेला हा अभिष्टचिंतन सोहळा रात्री उशिरापर्यंत प्रेमाच्या शुभेच्छां. अमळनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांनी व कार्यकर्ते प्रेमाच्या माणूस मान्यवर, आजी-माजी नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, सरपंच, सामाजिक कार्यकर्ते  परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यपद्धतीवर प्रेम करणाऱ्या  उत्स्फूर्तपणे उपस्थित राहून आपले नाते दृढ केले.कार्यक्रमात शिरीष चौधरी मित्रपरिवार आघाडीचे गटनेते बबली पाठक यांनी आपल्या भाषणात म्हटले,

"मेरा पानी उतरता देख, मेरे किनारे पर घर मत बसा लेना,मैं समुंदर हूं, लौट कर जरूर वापस आउंगा..."

      या ओळींनी उपस्थितांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण केलं. आत्मीयता भरा संदेश शिरीष चौधरी आपल्या भाषणात उपस्थितांचे आभार मानताना सांगितले की, "हे प्रेमच मला पुन्हा नव्या जोमाने काम करण्याची प्रेरणा देतं. माझं हक्काचे माणसं मला शुभेच्छा देण्यासाठी आलेत आज माझा मोठा पण  आहे." मला कार्यकर्त्यांनी भरभरून प्रेम दिले व ग्रामीण भाग माझ्या वाढदिवसाला आले एकजुटीचा विश्वास वाढदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण परिसरात उत्साहाचं वातावरण होतं. कार्यकर्ते आणि समर्थकांनी आपल्याच माणसाच्या वाढदिवसाला भेट दिल्याचा आनंद व्यक्त केला...

=========================================



=========================================

=========================================
=========================================

==========================================
=========================================
========================================
=========================================
==========================================
=========================================



Post a Comment

0 Comments