⭕ *संकट काळात सर्वस्व झोकून देऊन जे सहकार्य करतात.मदतीला धावून जातात तेच खरे मित्र व कार्यकर्ता.:माजी नगरसेवक विकास प्रभाकर लंगोटे...*🔘


 (परभणी शहेर ता.मानद प्रतिनिधी द्वारा खास बातमी)

        [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]

⭕ परभणी / परभणी ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:१३ मे मंगळवार :- परभणी येथील सुखात सहभागी होऊन आनंद घेणारे हजारो असतात परंतु दुःखात आणि संकटात असणाऱ्या गोरगरीब मागासवर्गीय अल्पसंख्यांक ओबीसी आणि बहुजन समाजाच्या दुःखाच्या आणि संकटाच्या काळात आपले सर्वस्व झो कून घरादाराची परवा न करता घरावर तुळशीपत्र ठेवून कार्य करणारे लाखो मध्ये एकच असतात त्यामध्येच अगदी इमानी इतबारे सामाजिक बांधिलकी पत्करून कार्य करणारे कार्यकर्ते हे समाजामध्ये विरळच असतात त्यामध्येच परभणी शहर महानगरपालिकेचे माजी शिक्षण सभापती तथा लोकप्रिय माजी नगरसेवक विकास भाऊ प्रभाकर लंगोटे यांचा अग्रक्रम आहे नैसर्गिक आपत्तीमध्ये उडवलेले संकट असो ती मानवनिर्मित अधिकाऱ्यामार्फत करण्यात आलेले संकट असो त्यामध्ये विकासभाऊ प्रभाकर लंगोटे हे जिद्दीने व...जोमाने व हिरवीने सक्रिय सहभाग घेऊन सामान्य जनतेस सहकार्य करून मदतीचा हात देत असतात.जे संकटात सहकार्य करतात तेच खरे मित्र असतात सुखात सर्व सहभागी होतात मात्र विकास भाऊ प्रभाकर लंगोटे हे संकटात आणि दुःखात सहभागी होऊन जनसामान्याचे कार्य करत असतात यामध्ये कोणत्याही प्रकारचा जातीभेद धर्मभेद वंशवेद किंवा भेदभाव न करता ते आपले कार्य करीत असतात सामान्य माणसाचे भले व्हावे त्यांचा सर्वांगीण विकास हे त्यांचे ध्येय आहे अतिवृष्टी मध्ये लोकांच्या घरात डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम नगर येथे पावसाचे पाणी शिरले यावेळेस विकास भाऊ प्रभाकर निवडणूक कशाची तमा न बाळगता संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क करून त्यांची राहण्याची व्यवस्था करून देऊन खाण्यापिण्याची व्यवस्था ही करून दिली तसेच प्रत्येक कुटुंबाला प्रत्येकी दहा हजार रुपये आनंदाने मिळून दिले तसेच सर्वे नंबर 574 मधील डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम नगर आणि संजय गांधी नगर येथील गरिबांना उठवण्यासंदर्भात नोटीसा देऊन जागा खाली करण्याचे परभणी शहर महानगरपालिकेने सुचित केले त्यावेळेस आपल्या सर्व सहकाऱ्यांना म्हणजेच महानगरपालिकेतील महानगरपालिकेतील माजी नगरसेवकांना सोबत घेऊन सदर जागेवर दिलेल्या नोटिसा रद्द करण्याची मागणी करत असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित दादा पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे पाठपुरावा करून आणि प्रत्यक्ष उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची भेट घेऊन ह्या नोटीचा रद्द करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे यां आणि यासारख्या नैसर्गिक आपत्ती असो मानवनिर्मित आपत्ती असो यामध्ये विकास भाऊ प्रभाकर लंगोटे सातत्याने अग्रेसर असतात यामुळे सर्व जातीधर्माच्या नागरिकांमध्ये त्यांच्या कार्याबद्दल छाती झालेली आहे सर्व समाजातील जनता आपला माणूस हक्काचा माणूस आणि कामाचा माणूस असल्याचे मानत आहे...

=========================================

Post a Comment

0 Comments