⭕ *पावली चालती पंढरी.संत सखाराम महाराज पायी यात्रा सोहळा...*🔘



(अमळनेर तालुका मानद प्रतिनिधी द्वारा खास बातमी)

         [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]

⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:१२ जुन गुरुवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील संत सखाराम महाराज पायी यात्रा जाण्यासाठी वेड विठुरायाचे पावली चालती पंढरी संत सखाराम महाराज वाडी चौक येथून अमळनेर ते पंढरपूर पायी यात्रा जाणाऱ्यांची प्रचंड गर्दी जळगाव धरणगाव बाहेर गावावरून आलेले त्यांनी सडावण पारोळा या मार्गाने जाऊन महाराजांबरोबर योगायोग म्हणावा लागेल महाराजांनी तीन दिवसांपूर्वी जळगाव येथे दुखापत झाल्यामुळे त्यांना त्रास ना हो म्हणून त्यांना वाहना मधून बसवून जसे भक्तांचे दर्शन होईल तसे भक्तांनी दर्शन घेतले अमळनेर मधील काही दानशूर यांनी थंड पेय जार व नाश्ता यांची सोय करून भक्तांना सेवा करण्याची संधी मिळाली विठुरायाच्या गजरामध्ये वारकरी संप्रदाय ताल मृदुंगासह भक्ती गीत म्हणत पावली चालती पंढरी विठू माऊली  जगाची मूर्ती विठ्ठलाची असे भक्ती गीत ही पायी दिंडी दिनांक 12 जून ते पाच जुलै पर्यंत पंढरपूर येथे पोहोचणार महिला व जेष्ठ यांनी पंढरपूर जाण्यासाठी खूप गर्दी दिसून आली...

=========================================

Post a Comment

0 Comments