(भुसावळ शहर मानद प्रतिनिधी द्वारा खास बातमी)
[ लोकतक न्युज नेटवर्क ]
⭕ जळगाव / भुसावळ ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:०२ जुलै गुरुवार :- जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील खास बातमी..... गेल्या अनेक वर्षापासून जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे यशस्वीपणे कार्यरत असलेल्या आर्या बहुउदेशिय सेवा फोडेशनला..वर्ष-2024-2025 साठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून देण्यात येणाऱ्या " पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड या भारदस्त आणि सन्माननीय पुरस्काराचे मानकरी ठरलेल्या..या दांपत्याला महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे तसेच सामाजिक न्याय मंत्री श्री संजयजी शिरसाट यांच्या हस्ते मुंबई येथे या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्याचे औचित्य साधून आर्या बहुउदेशिय सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष मान,श्री. उमेंद्र वाघचौरे आणि डॉ वंदना वाघचौरे यांचा सत्कार करताना .अखिल आराजपत्रित अधिकारी संघ आयुध निर्माणी भुसावळ .शाखा महासचिव सुनील बाविस्कर साहेब आणि तसेच सिंधुप्रभा मल्टीपर्पच फाउंडेशन च्या अध्यक्षा व आर्या फाउंडेशन संचालित अध्ययन पैरामेडिकल कौशल विकास महाविद्यालय, भुसावल कार्यरत प्रा.श्रीमती मनीषा सुनिल बाविस्कर....
==========================================


