(अमळनेर तालुका मानद प्रतिनिधी द्वारा खास बातमी)
[ लोकतक न्युज नेटवर्क ]
⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:०८ जुलै मंगळवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील डांगरी गावाची खास बातमी (मनसे) महाराष्ट्र नवनिर्माण सेना कमिटी अमळनेर यांच्या प्रशासकीय मागणीला यश वर्ष-1994 पासुन डांगरी गावातला पुनर्वसन प्रश्न हा प्रलंबित पडलेला होता पण 22 कोटीचा अवार्ड मंजूर झाला असून देखील आमचं गाव काही शासकीय तांत्रिक अडचणींमुळे आमचं गाव हे अंशतः बाधित हे 230 घर शासनाने यादी जाहीर केले तरीदेखील लोकांना असं कुठलाही महितगिरी नसून महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना अमळनेर तालुका उपाध्यक्ष श्यामकांत बडगुजर यांनी शासन दरबारी वारंवार पाठपुरा करून आज डांगरी गावाला 230 घरांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि याच्यात निम्न तापी प्रकल्प पदाधिकारी आणि भूमी लेख त्यांचे पदाधिकारी आणि मारवड पोलीस स्टेशन अधिकारी यांनी मोजणी कायदा सुव्यवस्था नाही बिघडेल याची दक्षता घेतली.
त्याच्यामुळे सर्वांचं देखील कौतुक करण्यात एकच मोठं काम शासनाने दखल घेऊन शामकांत बडगुजर यांनी हे निर्दश्रनाच आणून दिलं की हे गाव 230 घरांची यादी बऱ्याच दिवसापासून ही मंजूर असून ग्रामपंचायतीने ह्या गोष्टी लोकांना न माहिती करून हे काम तसेच दाबण्याचा प्रयत्न केला होतानिम्म तापी प्रकल्प कार्यालयाचे प्रशांत पवार,उपविभागीय अधिकारी निम्म तापी प्रकल्प अमोल कडलग, सागर पाटील,परेश मराठे, भूमी अभिलेख चे भुकर मापक सुशांत श्यामप्रकाश अहिरे, पोलीस पाटील....
==========================================





