⭕ *खान्देश शिक्षण मंडळ अमळनेर येथील सर्व सभासदांना जाहीर विनंती..✌️ आपला मतदानाचा हक्क आपण जबाबदारीने जरूर, जरूर, पूर्ण करावा आणि आपली संस्था वाचवावी...*🔘

   ( अमळनेर तालुका/शहर मानद प्रतिनिधी द्वारा खास बातमी ) 

                 [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]

⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:०४ डिसेंबर नोव्हेंबर गुरुवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील 📍संतोष बाबुराव पाटील रा.बहाद्दरवाडी ता, अमळनेर.. खान्देश शिक्षण मंडळ प्रताप कॉलेज अमळनेर त्रिवार्षिक निवडणूक 04/01/2026 रोजी जाहीर झालेली असुन.. मी संचालक पदाचा उमेदवार म्हणून आपल्या सर्वांचा आशीर्वाद घ्यायला येत आहे.. प्रताप कॉलेज मध्ये शिक्षणाचा सर्वांना समान हक्क, कॉलेजमध्ये लॉ डिपार्टमेंट, सिविल इंजीनियरिंग, इतर अनेक इंजिनिअरिंग डिपार्टमेंट, डॉक्टर रुपी शिक्षण घेण्यासाठी, एमबीबीएस, बीडीएस, आय केअर, विविध पदवी असलेले, असे असंख्य प्रकारचे डिपार्टमेंट यावर उपाययोजना केली जाईल, संचालक पदावर निवड झाल्यास.. श्रीमंत प्रताप शेठजींनी तालुक्यातील सर्वांना जीवनदान मिळावं यासाठी दान स्वरूपात दिलेल्या प्रताप चॅरिटेबल पुन्हा सुरू करण्यासाठी आदरणीय शेठजींचें आशीर्वाद मायबाप जनता जनार्दनांच्या माध्यमातून आमच्या सोबत असतील, आणि ते सर्व सभासदांना सोबत घेऊन अमलात आणले जातील, दर तीन महिन्यांनी, खानदेश शिक्षण मंडळ मध्ये झालेल्या प्रत्येक कामगिरीचा लेखाजोखा सर्व सभासदांचीं जनरल मीटिंग घेऊन जाहीर करण्यात येतील, खानदेश शिक्षण मंडळाच्या सर्व संस्थेमध्ये आलेल्या गोरगरीब, वाडावस्ती तसेच तळागाळातील ग्रामीण, शहरी, भागातल्या आपल्या मूल व मुलींना सुरक्षित राहण्यासाठी उपायोजना मिळण्यासाठी  कॉलेज माध्यमातून अति तातडीची सुरक्षा योजना राबवली जाईल, सर्वांच्या मनातली गोष्ट म्हणजेच खानदेश शिक्षण मंडळ मध्ये असलेले, आपले सर्व सभासद यांनी,आपल्या पूर्वजांनी दिलेल्या योगदानाचे फळ निश्चितच आपल्या सर्वांना देण्यासाठी आम्ही एक योजना अमलात आणलेली असून. सर्व सभासदांना जाहीर देण्यासाठी आम्हास आपण संचालक पदी निवडून द्यावे. आणि अशी हक्काची योजना आपल्या सर्वांसाठी लागू करून घ्यावी... ही सर्वांना जाहीर विनंती. 🙏 जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी, फेलो, व्हॉइस पेट्रेन, सभासदांना वारस हा आपल्या सर्वांचां हक्क आहे. आणि तो नक्की मिळणारच, म्हणूनच आपण मला म्हणजे मी संतोष पाटील यांना एक मत देऊन विजयी करावे ही विनंती✌️🙏🙏 जिंदगी के साथ भी, और जिंदगी के बाद भी 🙏🏻 आपल्या गावातील तसेच सर्व तालुक्यातील, सर्व जिल्ह्यातील, राज्यातील, देशातील जिथे जिथे आपण सर्व अमळनेर खानदेश शिक्षण मंडळातील सभासद आहात अशा सर्वांना जाहीर विनंती... 🙏🙏*

*आई-वडिलांच्या संमतीविना लव मॅरेज लग्नाला प्राधान्य मिळणार नाही. या मागणी करिता सरकारसोबत सर्वांच्या वेदनांसाठी झटणारे व लढा देणारे.. संतोष पाटील उमेदवार..8999859021*

*संतोष बाबुराव पाटील..✌️*प्रहार जनशक्ती पक्ष तालुकाध्यक्ष अमळनेर..* *भारत जागृत मंच महाराष्ट्र राज्य अध्यक्ष...🌴🌴*

===================================================

Post a Comment

0 Comments