⭕ *शिवसेनेची प्रचार रॅलीत हजारो शिवसैनिकांचा प्रचंड उत्साह...सभेतील प्रत्येक घोषणा "जय महाराष्ट्र"चा प्रत्येक नाद आणी "शिवसेना झिंदाबाद"च्या ओरोळ्यानी वातावरण दणाणून सोडलं...*🔘
( अमळनेर तालुका/शहर मानद प्रतिनिधी द्वारा खास बातमी ) [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ] ⭕ जळगाव / अमळनेर ( लो…